Sameer Amunekar
पुस्तक वाचल्याने मेंदू सतत सक्रिय राहतो. मेंदूला नवनवीन विचार, शब्द आणि कल्पनांचा व्यायाम मिळतो.
दैनंदिन जीवनातील तणाव, चिंता कमी करण्यासाठी वाचन एक प्रभावी उपाय ठरतो. पुस्तकात हरवून जाणं मनाला शांतता देते.
नित्य वाचन केल्याने नवीन शब्द शिकायला मिळतात आणि भाषाशैली अधिक प्रभावी होते.
वाचन करताना संपूर्ण लक्ष एका ठिकाणी केंद्रित केल्याने एकाग्रता आणि मन:संयम वाढतो.
ुस्तकं आपल्या मनात चित्रं रंगवतात. त्यामुळे कल्पनाशक्ती वाढते आणि सर्जनशीलता विकसित होते.
स्क्रीनवर वेळ घालवल्याने झोप उशिरा लागते, तर वाचन केल्याने मन शांत होतं आणि चांगली झोप लागते.