‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ लय फायद्याचे, शरीर बनवतात पिळदार

Manish Jadhav

फिटनेस

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायू मजबूत करण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात.

Fitness | Dainik Gomantak

शाकाहारी आहार

परंतु तुम्ही अंडी आणि चिकन खाण्याऐवजी शाकाहारी आहाराने देखील स्नायू मजबूत करु शकता. चला तर मग विस्ताराने याविषयी जाणून घेऊया...

Dainik Gomantak

प्रथिने

शाकाहारी आहारात प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे स्नायू तयार होण्यास आणि शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.

Dainik Gomantak

4 शाकाहारी पदार्थ

आज (7 फेब्रुवारी) आम्ही तुम्हाला या वेबस्टोरीच्या माध्यमातून अशा 4 शाकाहारी पदार्थांबद्दल सांगणार आहोत, ज्यात चांगल्या प्रमाणात प्रथिने असतात आणि स्नायूंना बळकटी देण्यास मदत करतात.

Dainik Gomantak

मसूर

मसूरमध्ये मोठ्याप्रमाणात प्रथिने असतात. मसूरसह तूरडाळ, चणाडाळ शरीराला आवश्यक प्रमाणात प्रथिने पुरवतात.

मसूर | Dainik Gomantak

सोयाबीन

सोयाबीन प्रथिनांचा चांगला स्रोत आहे, जो स्नायूंना मजबूत करण्यासाठी खूप प्रभावी आहे.

सोयाबीन | Dainik Gomantak

पालक

पालक देखील प्रथिने समृद्ध शाकाहारी आहार आहे, ज्याचा समावेश स्नायूंना मजबूत करण्यासाठी केला जाऊ शकतो.

पालक

क्विनोआ

क्विनोआ एक उच्च-प्रथिने धान्य आहे, जे स्नायू मजबूतीसाठी पूरक ठरते.

क्विनोआ
आणखी बघा