कारचे ब्रेक फेल झाल्यास काय करावे, जाणून घ्या

Puja Bonkile

क्लच न दाबता कारचे गियर बदलावे.

Dainik Gomantak

अनेक वेळा ब्रेक अडकतात यामुळे सतत ब्रेक दाबल्यास ते सुरळीत कार्य करु शकते.

Dainik Gomantak

कारचे ब्रेक फेल झाले असतील तर सतत कारचे हॉर्न वाजवत राहावे. यामुळे समोर होणारे अपघात टळतील.

Dainik Gomantak

कारचे ब्रेक फेल झाल्यास कारच्या खिडक्या उघड्या ठेवाव्या. यामुळे कारचा वेग कमी होण्यास मदत मिळते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dainik Gomantak