Puja Bonkile
अधिक तणाव आल्यास शरीरात अनेक बदल होतात. यामुळे महिलांना अनियमित पाळी येणे या समस्येला सामोरे जावे लागते.
जर तुम्ही नियमितपणे आजारी पडत असला तर हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. अनियमित पाळी येण्याचे हे एक कारण असू शकते.
आपल्या दैनंदीन कार्यात नेहमी बदल होणे हे अनियमित पाळी येण्याचे कारण ठरू शकते.
अनेक महिला गर्भनिरोधकाच्या गोळी घेतात. यामुळे आपल्या हार्मोन्समध्ये बदल होऊन अनियमित पाळी येवू शकते.
तुमच्या लठ्ठपणामुळे देखील अनियमित पाळी येवू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.