Puja Bonkile
लता दीदी यांना सिल्क आणि इतर प्रकारच्या साड्या परिधान करायला आवडत असे.
लता दिदींना सी फूड आणि मसालेदारडर पदार्थ खूप आवडत असे.
लता दीदी या नियमित सकाळी उठून गायनचा सराव करत असे.
लता दीदींना स्टेज परफॉर्मन्ससाठी अनेक ऑफर्स येत असे पण त्यांना स्टेजवर गाणे गायला आवडत नसे.
लता दीदी आरोग्य निरोगी राहण्यासाठी साध्या आणि पोषक आहाराचे सेवन करत असत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.