India Bomb Blast: दिल्लीआधी झालेल्या भारतातील 7 स्फोटांच्या घटना कोणत्या?

Sameer Panditrao

२९ ऑक्टोबर २०२३

केरळमधील कोचीमधील ख्रिस्ती धर्मीयांच्या सभेत दूरनियंत्रकाद्वारे स्फोट; ८ मृत्युमुखी, ५० हून अधिक जखमी

Last bomb blasts in india, india explosions, indian terror attacks | Dainik Gomantak

१४ फेब्रुवारी २०१९

काश्मीरमध्ये पुलवामा येथे ‘सीआरपीएफ’च्या जवानांच्या बसवर कारबॉम्बचा हल्ला; ४० जवान हुतात्मा

Last bomb blasts in india, india explosions, indian terror attacks | Dainik Gomantak

७ मार्च २०१७

मध्य प्रदेशात भोपाळ-उज्जैन पॅसेंजर ट्रेनमध्ये स्फोटात १० पेक्षा अधिक जखमी

Last bomb blasts in india, india explosions, indian terror attacks | Dainik Gomantak

१ मे २०१४

तमिळनाडूत चेन्नई रेल्वेस्थानकात गुवाहाटी-बंगळुरू एक्स्प्रेसमध्ये टाईमर बाँबस्फोट; एक महिला मृत, १४ जखमी

Last bomb blasts in india, india explosions, indian terror attacks | Dainik Gomantak

२१ फेब्रुवारी २०१३

हैदराबादमध्ये दिलसुखनगरमध्ये दुहेरी स्फोट. १८ ठार अन् १३० नागरिक जखमी

Last bomb blasts in india, india explosions, indian terror attacks | Dainik Gomantak

१३ फेब्रुवारी २०१०

पुण्यातील जर्मन बेकरीमध्ये भीषण बॉंबस्फोट. १८ ठार. विदेशी नागरिकांसह अनेक जखमी

Last bomb blasts in india, india explosions, indian terror attacks | Dainik Gomantak

२६ ते २९ नोव्हेंबर २००८ (२६/११)

मुंबईत ‘सीएसटी’ रेल्वेस्थानक, ताज हॉटेलसह ठिकठिकाणी दहशतवाद्यांचे थेट आत्मघाती सशस्त्र हल्ले. सुमारे १७५ मृत्युमुखी अन् ३०० हून अधिक जखमी. सर्वांत भीषण थेट दहशतवादी हल्ला

Last bomb blasts in india, india explosions, indian terror attacks | Dainik Gomantak

अरुणाचलमध्ये भारताचा ‘पूर्वी प्रचंड प्रहार’

Poorvi Prachand Prahar