Lasith Malinga: हॅप्पी बर्थ डे यॉर्कर किंग

Ashutosh Masgaunde

लसिथ मलिंगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत.

Lasith Malinga | Dainik Gomantak

मलिंगाच्या नावावर एकूण 536 आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत.

Lasith Malinga | Twitter

मलिंगाने 30 कसोटीत 101 बळी तर 226 एकदिवसीय सामन्यात 338 विकेट घेतल्या आहेत.

Lasith Malinga | Twitter

यॉर्कर किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलिंगाने 73 टी-20 सामन्यात 97 बळी घेतले आहेत.

Lasith Malinga | Twitter

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या यशात मलिंगाचा सिंहाचा वाटा आहे.

Lasith Malinga | Twitter

आयपीएलमध्ये अनेक वर्षे मलिंगा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता.

Lasith Malinga | Twitter

आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने प्रशिक्षक म्हणून काम सुरू केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lasith Malinga | Twitter
अधिक पाहाण्यासाठी...