चारी बाजूंनी जंगलाने वेढलेले 'लापाह' गाव; पहा Photos

Sameer Panditrao

लापाह

लापाह हे हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील सैंज तहसीलमधील निसर्गरम्य आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध गाव आहे.

Lapah Village | Dainik Gomantak

सैंज ते लापाह

लापाह गाव सैंज खोर्‍यात आहे आणि शांघडपासून अवघ्या १२ किमीवर.

Lapah Village | Dainik Gomantak

पारंपरिक वास्तू

देवदार व चीड़च्या जंगलांनी वेढलेलं लापाह गाव हिरवाईने भारलेलं आहे. इथे येणं म्हणजे शहराच्या गोंगाटातून निसर्गाच्या कुशीत विसावणं!

Lapah Village | Dainik Gomantak

ट्रेल्स

लापाह ते पंद्रिक ऋषी झील आणि पुढे शक्ती गावापर्यंत ४७ किमीचा ट्रेक आहे. हा प्रवास घनदाट जंगलांतून, उंच पर्वतांवरून आणि झऱ्यांजवळून होतो.

Lapah Village | Dainik Gomantak

विश्राम गृहाचा अनुभव

ब्रिटिश काळात बांधलेलं दोन खोल्यांचं वन विश्राम गृह आजही पर्यटकांसाठी खुलं आहे.

Lapah Village | Dainik Gomantak

हंगाम

सप्टेंबर ते नोव्हेंबर हा इथे जाण्यासाठी योग्य हंगाम आहे.

Lapah Village | Dainik Gomantak

निसर्गप्रेमींचं स्वप्नील ठिकाण

निसर्ग, ट्रेकिंग, शांतता आणि स्थानिक संस्कृती एकत्र अनुभवायची असेल तर लापाहला एकदा तरी भेट द्यायलाच हवी!

Lapah Village | Dainik Gomantak
ह्रदयविकाराचा धोका टाळायचाय का?