IPL 2025: चायनामनचा शानदार रेकॉर्ड! अशी कामगिरी करणारा बनला चौथा भारतीय

Manish Jadhav

कुलदीप यादव

कुलदीप यादवची गणना भारताच्या सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांमध्ये केली जाते. त्याने आयपीएल 2025 मध्ये एक नवीन कामगिरी केली.

kuldeep yadav | Dainik Gomantak

शानदार कामगिरी

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेलल्या जात असलेल्या सामन्यात रायन रिकेलटनला बाद करुन कुलदीपने ही कामगिरी केली.

kuldeep yadav | Dainik Gomantak

100 विकेट्स

खरंतर, कुलदीपने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 100 विकेट्स पूर्ण केल्या. 97 आयपीएल सामने खेळल्यानंतर या चायनामन फिरकी गोलंदाजाने 100 विकेट्सचा टप्पा गाठला.

kuldeep yadav | Dainik Gomantak

चौथा फलंदाज ठरला

सामन्यांच्या आधारे तो आयपीएलमध्ये सर्वात जलद 100 विकेट्स घेणारा चौथा गोलंदाज ठरला. आयपीएलमध्ये भारतीय फिरकी गोलंदाजातर्फे सर्वात जलद 100 विकेट्स घेण्याचा विक्रम अमित मिश्राच्या नावावर आहे. त्याने 83 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली.

kuldeep yadav | Dainik Gomantak

वरुण चक्रवर्तीशी बरोबरी

कुलदीपने या बाबतीत कोलकाता नाईट रायडर्सचा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीशी बरोबरी केली. वरुणने आतापर्यंत 83 सामन्यांमध्ये 100 विकेट्स घेतल्या आहेत.

kuldeep yadav | Dainik Gomantak

100 विकेट्स घेणारे फिरकी गोलंदाज (सामन्यांनुसार)

83-अमित मिश्रा, 83-वरुण चक्रवर्ती, 84-युजवेंद्र चहल, 97-कुलदीप यादव 100– हरभजन सिंग

kuldeep yadav | Dainik Gomantak
आणखी बघा