Kriti Sanon: चाहत्यांच्या दिलाची चंद्रा... क्रिती

Manish Jadhav

क्रितीचे नशीले नयन

क्रितीचे नशीले डोळे पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला.

Kriti Sanon | Instagram

क्रितीचा अंदाज

क्रितीचा हाच अंदाज चाहत्यांना मंत्रमुग्ध करतो.

Kriti Sanon | Instagram

साडीत एकच 1

क्रितीचा साडीतील किलर लूक चाहत्यांना घायाळ करतो.

Kriti Sanon | Dainik Gomantak

चाहत्यांना भुरळ

क्रितीची शानशौकत चाहत्यांना भुरळ घालते.

Kriti Sanon | Dainik Gomantak

चाहत्यांचा दिलाची राणी

क्रिती चाहत्यांच्या दिलाची राणी बनलीय.

Kriti Sanon | Instagram

काला चष्मा

क्रितीचा काला चष्मामधील अंदाज चाहत्यांना आकर्षित करतो.

Kriti Sanon | Instagram

क्रितीचा डान्स..

क्रितीचा अफलातून डान्स पाहून चाहते अवाक.

Kriti Sanon
आणखी बघण्यासाठी