Rose Planting Tips: तुमच्या घरातही फुलतील टवटवीत गुलाब; रोप लावण्यापूर्वी वाचा या टिप्स!

गोमंतक ऑनलाईन टीम

योग्य रोप निवडा

हिरवी पाने आणि मजबूत खोड असलेले निरोगी रोप खरेदी करा.

Rose Planting Tips | Dainik Gomantak

योग्य कुंडी वापरा

गुलाबासाठी पुरेशी खोल आणि पाण्याचा निचरा होणारी कुंडी निवडा.

Rose Planting Tips | Dainik Gomantak

पोषक माती वापरा

मातीमध्ये कंपोस्ट खत मिसळून भुसभुशीत माती तयार करा.

Rose Planting Tips | Dainik Gomantak

सूर्यप्रकाश द्या

रोपाला दररोज 5 ते 6 तास सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा.

Rose Planting Tips | Dainik Gomantak

नियमित पाणी द्या

माती कोरडी झाल्यावर पाणी द्या. कुंडीत पाणी साचू देऊ नका.

Rose Planting Tips | Dainik Gomantak

खतांचा वापर करा

रोपाच्या वाढीसाठी वेळोवेळी गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत द्या.

Rose Planting Tips | Dainik Gomantak

नियमित छाटणी करा

सुकलेली पाने आणि फांद्या काढून टाका. कीड लागणार नाही याची काळजी घ्या.

Rose Planting Tips | Dainik Gomantak

सुंदर आणि निरोगी त्वचेसाठी रोजच्या दिनचर्येत करा हे महत्त्वाचे बदल

येथे क्लिक करा