Korean Skin Care Routine: कोरियन मुलींच्या सौंदर्याचं गुपित उघड; ग्लोइंग स्किनसाठी फॉलो करा हे 'मॉर्निंग रुटीन'

Sameer Amunekar

कोमट पाण्याने दिवसाची सुरुवात 

सकाळी उठल्यावर कोमट पाणी (हवं असल्यास लिंबू/मध) पिल्याने शरीर डिटॉक्स होतं आणि त्वचेचा नैसर्गिक ग्लो वाढतो.

Korean Skin Care Routine | Dainik Gomantak

जेंटल फेस क्लिन्झिंग 

हार्श फेसवॉश न वापरता सौम्य क्लिन्झरने चेहरा धुतात, ज्यामुळे नैसर्गिक तेल टिकून राहतं.

Korean Skin Care Routine | Dainik Gomantak

टोनरचा वापर 

त्वचेचा pH बॅलन्स ठेवण्यासाठी टोनर अनिवार्य. यामुळे पोअर्स घट्ट होतात आणि स्किन फ्रेश दिसते.

Korean Skin Care Routine | Dainik Gomantak

हायड्रेशन फर्स्ट

हलकं एसन्स किंवा हायल्युरॉनिक अॅसिड सीरम लावून त्वचेला आतून ओलावा देतात.

Korean Skin Care Routine | Dainik Gomantak

मॉइश्चरायझरची लेयर 

स्किन टाइपनुसार हलकं पण प्रभावी मॉइश्चरायझर. कोरियन रुटीनमध्ये ‘लेयरिंग’ महत्त्वाचं मानलं जातं.

Korean Skin Care Routine | Dainik Gomantak

सनस्क्रीन कधीच स्किप नाही

घराबाहेर पडण्याआधी SPF असलेलं सनस्क्रीन लावणं हा त्यांचा गोल्डन रूल आहे.

Korean Skin Care Routine | Dainik Gomantak

हेल्दी ब्रेकफास्ट + स्माईल 

फळं, भाज्या, ग्रीन टीसारखा हलका नाश्ता आणि सकारात्मक मनःस्थिती—हेच खऱ्या ग्लोचं सीक्रेट!

Korean Skin Care Routine | Dainik Gomantak

सांगलीतील ऐतिहासिक 'मच्छिंद्रगड' तुम्हाला माहीत आहे का?

Machindragad Fort | Dainik Gomantak
येथे क्लिक करा