Korean Glow Skincare: महागडे फेसवॉश, क्रीम आणि सीरम नकोच! एक रुपयाही खर्च न करता 'या' 7 गोष्टी करून कोरियन ग्लो

Sameer Amunekar

पुरेसे पाणी प्या

दिवसभर पुरेसे पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते. त्वचेची नैसर्गिक चमक टिकवण्यासाठी हायड्रेशन महत्त्वाचे आहे.

Korean Glow Without Expensive Skincare | Dainik Gomantak

चेहरा वारंवार हाताने स्पर्श करू नका

हातांवरील धूळ आणि जंतू चेहऱ्यावर गेल्याने त्वचेवर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे विनाकारण चेहऱ्याला हात लावणे टाळा.

Korean Glow Without Expensive Skincare | Dainik Gomantak

चेहरा स्वच्छ ठेवा

दिवसभर चेहऱ्यावर जमा झालेला घाम, धूळ आणि प्रदूषण त्वचेवर राहू देऊ नका. मात्र अतिप्रमाणात चेहरा धुणे टाळा.

Korean Glow Without Expensive Skincare | Dainik Gomantak

रोज पुरेशी झोप घ्या

झोपेचा परिणाम त्वचेच्या आरोग्यावरही होतो. दररोज नियमित आणि पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा.

Korean Glow Without Expensive Skincare | Dainik Gomantak

फळे आणि भाज्या खा

आहारात ताजी फळे, भाज्या आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. संतुलित आहार त्वचेच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो.

Korean Glow Without Expensive Skincare | Dainik Gomantak

चेहऱ्याला जोरात घासू नका

स्क्रब किंवा टॉवेलने चेहरा खूप जोरात घासल्याने त्वचेची चिडचिड होऊ शकते. चेहरा हलक्या हाताने स्वच्छ करा.

Korean Glow Without Expensive Skincare | Dainik Gomantak

ताण कमी करा

सततचा ताण झोप आणि एकूण आरोग्यावर परिणाम करू शकतो. मेडिटेशन, चालणे किंवा आवडते छंद यासाठी थोडा वेळ द्या.

Korean Glow Without Expensive Skincare | Dainik Gomantak

दररोज नाही, आठवड्यातून फक्त 5 दिवस 45 मिनिटे करा 'ही' एक्सरसाइज

येथे क्लिक करा