Korean Glass Skin: चेहऱ्यावर डलनेस दिसतोय? 'या' 7 टिप्सने त्वचेला मिळवा ग्लोइंग लुक

गोमंतक ऑनलाईन टीम

चेहरा दोनदा Cleanse करा

दिवसभराची धूळ, घाम आणि मेकअप व्यवस्थित काढून त्वचेला स्वच्छ ठेवा.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

Hydration ला द्या प्राधान्य

त्वचा कोरडी पडू नये यासाठी हलका Hydrating Toner किंवा Essence वापरा आणि त्वचेला पुरेसा Moisturizer द्या.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

त्वचेला Moisture Lock करा

हलका, त्वचेच्या प्रकाराला अनुरूप Moisturizer वापरल्याने त्वचा मऊ आणि Plump दिसण्यास मदत होते.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

Sunscreen कधीही विसरू नका

दिवसा बाहेर पडताना Broad-Spectrum Sunscreen वापरा. सूर्यकिरणांपासून त्वचेचे संरक्षण केल्याने डलनेस कमी ठेवण्यास मदत होते.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

Gentle Exfoliation करा

त्वचेवर साचलेल्या मृत पेशी कमी करण्यासाठी अतिप्रमाणात स्क्रब न करता सौम्य Exfoliation करा.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

Skin Barrierची काळजी घ्या

वारंवार वेगवेगळी Products बदलण्याऐवजी साधी आणि नियमित Skincare Routine ठेवा. जळजळ किंवा कोरडेपणा जाणवल्यास Active Productsचा वापर कमी करा.

Korean Glass Skin

ग्लोसाठी Lifestyleही महत्त्वाची!

पुरेसे पाणी, संतुलित आहार, नियमित झोप आणि ताण कमी ठेवण्याची सवय त्वचेच्या एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

अभ्यास करताना वारंवार लक्ष विचलित होतंय? 'या' 7 टिप्स ठरतील फायदेशीर

येथे क्लिक करा