Study Tips: अभ्यास करताना वारंवार लक्ष विचलित होतंय? 'या' 7 टिप्स ठरतील फायदेशीर

गोमंतक ऑनलाईन टीम

अभ्यासासाठी ठराविक वेळ निश्चित करा

दररोज एकाच वेळी अभ्यास करण्याची सवय लावल्याने मन अभ्यासासाठी तयार होण्यास मदत होते.

Study Tips | Dainik Gomantak

मोबाईलला अभ्यासापासून ठेवा दूर

अभ्यास सुरू करण्यापूर्वी मोबाईल Silent किंवा दूर ठेवा; सोशल मीडिया आणि Notificationsमुळे होणारे Distraction कमी करा.

Study Tips | Dainik Gomantak

छोटे Study Goals ठरवा

‘आज पूर्ण पुस्तक वाचायचं’ असा मोठा टार्गेट ठेवण्याऐवजी एक Chapter किंवा काही Pages असे छोटे Goals ठरवा.

Study Tips | Dainik Gomantak

२५-३० मिनिटांचा Focus Rule वापरा

सलग तासन्तास अभ्यास करण्याऐवजी २५-३० मिनिटे पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करा आणि त्यानंतर छोटा Break घ्या.

Study Tips | Dainik Gomantak

अभ्यासाची जागा शांत ठेवा

टेबलवर फक्त आवश्यक पुस्तके आणि साहित्य ठेवा. स्वच्छ आणि शांत वातावरणामुळे लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.

Study Tips | Dainik Gomantak

फक्त वाचू नका, स्वतःला प्रश्न विचारा

अभ्यास केल्यानंतर स्वतःला प्रश्न विचारा, मुद्दे लिहा किंवा मोठ्याने समजावून सांगा. यामुळे शिकलेली माहिती अधिक सक्रियपणे आठवण्यास मदत होते.

Study Tips | Dainik Gomantak

झोप आणि Breakकडे दुर्लक्ष करू नका

पुरेशी झोप आणि अभ्यासादरम्यान योग्य Break घेतल्याने थकवा कमी होतो आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते.

Study Tips | Dainik Gomantak

प्रेम आहे, पण नात्यात जवळीक नाही? 'या' 7 टिप्सने Relationship करा Strong

येथे क्लिक करा