Korean Skin Care: कोरियन मुलींची त्वचा इतकी मऊ आणि चमकदार कशी? जाणून घ्या खास सवयी!

गोमंतक ऑनलाईन टीम

डबल क्लिन्झिंग

चेहऱ्यावरील धूळ, मेकअप आणि अतिरिक्त तेल काढण्यासाठी दोन टप्प्यांत चेहरा स्वच्छ करणे.

Korean Skin Care | Dainik Gomantak

टोनरचा वापर

त्वचेतील ओलावा टिकवण्यासाठी चेहरा धुतल्यानंतर हायड्रेटिंग टोनर लावणे.

Korean Skin Care | Dainik Gomantak

सनस्क्रीन लावणे

सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी दररोज सनस्क्रीन वापरणे.

Korean Skin Care | Dainik Gomantak

शीट मास्क

त्वचेला अतिरिक्त हायड्रेशन मिळण्यासाठी आठवड्यातून एक-दोनदा शीट मास्क वापरणे.

Korean Skin Care | Dainik Gomantak

मॉइश्चरायझर

त्वचा मऊ आणि हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित मॉइश्चरायझर लावणे.

Korean Skin Care | Dainik Gomantak

चेहऱ्याला हात लावणे टाळणे

पिंपल्स फोडणे आणि चेहरा वारंवार हाताळणे टाळणे.

Korean Skin Care | Dainik Gomantak

निरोगी जीवनशैली

पुरेशी झोप घेणे, पाणी पिणे आणि संतुलित आहार घेणे.

Korean Skin Care | Dainik Gomantak

कुणी बोलतं माणसासारखं, तर कुणाची भरारी वाऱ्याहून वेगवान! जगातील 7 अद्भुत पक्षी!

येथे क्लिक करा