गोमंतक ऑनलाईन टीम
हुबेहूब माणसासारखा आवाज काढणारा आणि जगातील सर्वात बुद्धिमत्ता असलेला पक्षी.
ताशी ३२० किमी पेक्षा जास्त वेगाने झेप घेणारा जगातील सर्वात वेगवान जीव.
कॅमेरा, कारचा हॉर्न आणि इतर पक्ष्यांचे आवाज अगदी तंतोतंत नक्कल करण्यात मास्टर.
पुढे, मागे आणि अगदी हवेत उलटासुद्धा उडू शकणारा एकमेव लहान पक्षी.
उडू न शकणारा पण घोड्यापेक्षाही वेगाने (ताशी ७० किमी) धावणारा महाकाय पक्षी.
अंटार्क्टिकाच्या गोठवणाऱ्या थंडीत राहणारा आणि ५०० मीटर खोल समुद्रात गोता मारणारा पक्षी.
डोक्यावर राजेशाही मुकुट (Crown) असलेला अतिशय सुंदर आणि मोठा कबूतर.