Korean Body Wash Secret: कोरियन महिलांसारखी तजेलदार त्वचा हवीये? मग नेहमीच्या साबणाला म्हणा 'बाय-बाय'! जाणून घ्या बॉडी क्लीन्सरचे जादूई फायदे

Manish Jadhav

त्वचा कोरडी पडत नाही

नेहमीचा साबण वापरल्याने त्वचा लगेच कोरडी आणि ताणल्यासारखी वाटते. पण कोरियन बॉडी क्लीन्सरमुळे त्वचेतील मऊपणा आणि ओलावा तसाच टिकून राहतो.

Body wash secret | Dainik Gomantak

त्वचा अगदी मऊ आणि सॉफ्ट राहते

या क्लीन्सरमध्ये तेल आणि नैसर्गिक घटकांचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे आंघोळ झाल्यावर त्वचा एकदम मऊ आणि रेशमी लागते.

Body wash secret | Dainik Gomantak

त्वचेवर पांढरे डाग पडत नाहीत

हिवाळ्यात किंवा कोरड्या हवामानात साबण वापरल्यास अंगावर खाज सुटते किंवा पांढऱ्या रेषा उठतात. बॉडी क्लीन्सरमुळे हा त्रास अजिबात होत नाही.

Body wash secret | Dainik Gomantak

शरीराचा घाम अन् घाण पूर्ण साफ होते

याचा हलका फेसाळणारा मऊ लेयर त्वचेच्या छिद्रांमध्ये साचलेला घाम आणि धूळ सहजरीष्ट्या बाहेर काढतो, ज्यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते.

Body wash secret | Dainik Gomantak

पाठीवरील बारीक पुरळ गायब होतात

उन्हाळ्यात किंवा घामाने पाठीवर आणि छातीवर लहान-लहान पुरळ येतात. कोरियन बॉडी क्लीन्सर वापरल्याने या पुरळ आणि जंतूंपासून सुटका मिळते.

Body wash secret | Dainik Gomantak

दिवसभर छान वाटते

सामान्य साबणाचा सुवास आंघोळ झाल्यावर लगेच निघून जातो. पण या क्लीन्सरचा सौम्य आणि छान सुगंध दिवसभर अंगाला फ्रेश ठेवतो.

Body wash secret | Dainik Gomantak

त्वचेला अजिबात जळजळ होत नाही

सामान्य साबणामधील केमिकलमुळे नाजूक त्वचेला जळजळ किंवा लालसरपणा येऊ शकतो. मात्र बॉडी क्लीन्सर खूप सौम्य असल्यामुळे ते कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी एकदम सुरक्षित असते.

Body wash secret | Dainik Gomantak

Pre Workout Breakfast: जीमला जाण्यापूर्वी काय खावं? जास्त विचार करु नका, ओट्स अन् केळीवर मारा ताव!

आणखी बघा