Korean Beauty Tips: चाळीशीतही मिळवा कोरियन 'ग्लास स्किन'! चेहऱ्यावर जादूसारखं काम करतील हे 3 सोपे उपाय

Sameer Amunekar

चाळीशीतही विशीतल्यासारखा ग्लो

वयाची चाळीशी ओलांडली तरीही तरुण आणि चमकदार त्वचा हवी आहे? कोरियन 'ग्लास स्किन'चे हे ३ सोपे घरगुती उपाय तुमची ही इच्छा नक्की पूर्ण करतील.

Korean Beauty Tips | Dainik Gomantak

कोरियन स्किनकेअरचे रहस्य

कोरियन महिलांच्या तजेलदार त्वचेचं रहस्य महागड्या पार्लर ट्रीटमेंटमध्ये नाही, तर त्यांच्या स्वयंपाकघरातील नैसर्गिक घटकांमध्ये लपलेलं असतं.

Korean Beauty Tips | Dainik Gomantak

उपाय पहिला

तांदूळ धुतलेलं पाणी कधीही फेकून देऊ नका. हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि दिवसातून दोन वेळा चेहऱ्यावर नॅचरल टोनर म्हणून वापरा.

Korean Beauty Tips | Dainik Gomantak

तांदळाच्या पाण्याचे फायदे

तांदळाच्या पाण्यात भरपूर प्रमाणात अँटी-एजिंग गुणधर्म असतात. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेला काचेसारखी (Glass Skin) चमक मिळते.

Korean Beauty Tips | Dainik Gomantak

उपाय दुसरा

वापरलेल्या ग्रीन टीच्या पानांमध्ये एक चमचा मध मिसळून पेस्ट तयार करा. हा फेस पॅक चेहऱ्याला लावून १५ मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. त्वचा मऊ आणि हायड्रेट राहील.

Korean Beauty Tips | Dainik Gomantak

उपाय तिसरा

रात्री झोपण्यापूर्वी ताज्या कोरफडीच्या गरामध्ये एक व्हिटॅमिन 'ई' (Vitamin E) कॅप्सूल मिसळा. या मिश्रणाने चेहऱ्याला ५ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा आणि रात्रभर तसंच राहू द्या.

Korean Beauty Tips | Dainik Gomantak

सातत्य आणि संयम

हे घरगुती उपाय पूर्णपणे नैसर्गिक आहेत. आठवड्यातून किमान २-३ वेळा यांचा नियमित वापर केल्यास काही दिवसांतच तुमच्या चेहऱ्यावर कोरियन मुलींसारखा नॅचरल ग्लो दिसून येईल.

Korean Beauty Tips | Dainik Gomantak

हृदयविकाराचा झटका का येतो? जाणून घ्या मुख्य कारणे आणि तातडीचा पहिला उपाय

येथे क्लिक करा