Korean Beauty Secrets: सुंदर त्वचेसाठी कोरियन ब्युटी इंडस्ट्रीचे 'हे' 7 नियम माहित आहेत का?

गोमंतक ऑनलाईन टीम

डबल क्लीन्सिंगचा नियम

चेहऱ्यावरील मेकअप, सनस्क्रीन आणि अतिरिक्त तेल काढण्यासाठी आधी ऑइल-बेस्ड क्लिन्झर आणि नंतर सौम्य फेसवॉश वापरा.

Korean Beauty Secrets | Dainik Gomantak

त्वचेला ठेवा हायड्रेटेड

त्वचेतील ओलावा टिकवण्यासाठी हायलुरॉनिक ॲसिड किंवा ग्लिसरीन असलेली उत्पादने वापरा.

Korean Beauty Secrets | Dainik Gomantak

सनस्क्रीनला द्या प्राधान्य

त्वचेचे सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी दररोज ब्रॉड-स्पेक्ट्रम SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त सनस्क्रीन लावा.

Korean Beauty Secrets | Dainik Gomantak

एक्सफोलिएशनचा अतिरेक टाळा

मृत त्वचा काढण्यासाठी सौम्य एक्सफोलिएटर वापरा; वारंवार स्क्रब केल्याने त्वचेची जळजळ वाढू शकते.

Korean Beauty Secrets | Dainik Gomantak

लेअरिंग करा विचारपूर्वक

टोनर, सीरम आणि मॉइश्चरायझर यांचा वापर त्वचेच्या गरजेनुसार करा. प्रत्येक उत्पादन वापरणे आवश्यक नाही.

Korean Beauty Secrets | Dainik Gomantak

त्वचेच्या प्रकारानुसार उत्पादने निवडा

तेलकट त्वचेसाठी हलके, नॉन-कॉमेडोजेनिक मॉइश्चरायझर, तर कोरड्या त्वचेसाठी अधिक ओलावा देणारे मॉइश्चरायझर निवडा.

Korean Beauty Secrets | Dainik Gomantak

रात्रीच्या स्किन केअरकडे दुर्लक्ष करू नका

झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करा, मॉइश्चरायझर लावा आणि त्वचेला पुरेशी विश्रांती मिळेल याची काळजी घ्या.

Korean Beauty Secrets | Dainik Gomantak

जीमला जाण्यापूर्वी काय खावं? जास्त विचार करु नका, ओट्स अन् केळीवर मारा ताव!

येथे क्लिक करा