Korean Anti Aging Skincare Routine: चाळीशीतही हवीये 25 सारखी चमक? कोरियन अँटी-एजिंग फॉर्म्युला ठरतोय सुपरहिट; वय लपवण्याची गरजच पडणार नाही

Manish Jadhav

चेहऱ्याची डबल स्वच्छता

कोरियन महिला रात्री झोपण्यापूर्वी मेकअप आणि घाण काढण्यासाठी आधी ऑइल-बेस्ड आणि नंतर फोम क्लिंजर वापरतात, जेणेकरुन त्वचा पूर्ण स्वच्छ राहते.

koren glss skin | Dainik Gomantak

भरपूर पाणी पिणे आणि हायड्रेशन

त्वचा कायम तरुण आणि ओलसर ठेवण्यासाठी कोरियन लोक दिवसभर भरपूर पाणी पितात आणि हायड्रेटिंग टोनर्सचा वापर करतात.

koren glss skin | Dainik Gomantak

सनस्क्रीन अजिबात विसरु नका!

ऊन असो वा नसो, घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावणे ही कोरियन ब्युटीची सर्वात महत्त्वाची अट आहे. यामुळे सुरकुत्या पडत नाहीत.

koren glss skin | Dainik Gomantak

रात्री झोपताना 'शीट मास्क'चा वापर

चेहऱ्याला इन्स्टंट ग्लो आणि पोषण देण्यासाठी आठवड्यातून काही वेळा कोरियन शीट मास्क किंवा ओव्हरनाईट स्लीपिंग मास्क लावला जातो.

Glowing Skin Guide | Dainik Gomantak

चेहऱ्याचा हलका मसाज

रक्तभिसरण चांगले राहण्यासाठी आणि चेहऱ्याची त्वचा घट्ट राहण्यासाठी कोरियन महिला बोटांनी किंवा 'ग्लोब रोलर'ने नियमित मसाज करतात.

koren glss skin | Dainik Gomantak

तांदळाचे पाणी आणि घरगुती उपाय

त्वचा चमकदार करण्यासाठी तांदळाचे पाणी टोनर म्हणून वापरणे ही कोरियामधील अत्यंत जुनी आणि लोकप्रिय पद्धत आहे.

koren glss skin | Dainik Gomantak

पौष्टिक आणि ताजे अन्नपदार्थ

बाहेरचे जंक फूड टाळून जेवणात ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या आणि सूपचा समावेश करणे, हेच खऱ्या अर्थाने चिरतरुण राहण्याचे गुपीत आहे!

koren glss skin | Dainik Gomantak

Battle Of Purandar Fort: 700 मावळ्यांसह मुघलांच्या सैन्यावर तुटून पडले, दिलेरखानाला धडकी भरवली; मुरारबाजीच्या बलिदानाचा थरारक इतिहास

आणखी बघा