Konkan Hill Station: धबधबे, दाट धुकं आणि हिरवीगार वनराई; कोकणातील 'या' घाटाचा प्रवास ठरेल अविस्मरणीय

Sameer Amunekar

प्रसिद्ध हिल स्टेशन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे पावसाळ्यात पर्यटकांचे आवडते ठिकाण मानले जाते.

Konkan Amboli Hill Station | Dainik Gomantak

धुक्याने वेढलेले घाटरस्ते

पावसाळ्यात संपूर्ण घाट परिसर दाट धुक्याने झाकला जातो, ज्यामुळे प्रवास अधिक रोमांचक वाटतो.

Konkan Amboli Hill Station | Dainik Gomantak

मनमोहक आंबोली धबधबा

मुसळधार पावसानंतर आंबोली धबधबा पूर्ण वेगाने कोसळताना पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरतो.

Konkan Amboli Hill Station | Dainik Gomantak

हिरवाईची जादू

घाटातील डोंगर, दऱ्या आणि जंगल परिसर पावसाळ्यात हिरव्यागार चादरीने नटलेला दिसतो.

Konkan Amboli Hill Station | Dainik Gomantak

सनसेट पॉइंटचे आकर्षण

आंबोलीतील सनसेट पॉइंटवरून दिसणारे निसर्गरम्य दृश्य पर्यटकांना भुरळ घालते.

Konkan Amboli Hill Station | Dainik Gomantak

जैवविविधतेचा खजिना

आंबोली परिसरात अनेक दुर्मिळ वनस्पती, पक्षी आणि प्राणी आढळतात, त्यामुळे निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण खास आहे.

Konkan Amboli Hill Station | Dainik Gomantak

पावसाळी सहलीसाठी उत्तम पर्याय

धबधबे, धुकं, थंडगार वातावरण आणि निसर्गसौंदर्यामुळे आंबोली घाटाचा प्रवास प्रत्येक पर्यटकासाठी संस्मरणीय ठरतो.

Konkan Amboli Hill Station | Dainik Gomantak

पावसाळ्यात केस दिसतील अधिक सुंदर आणि दाट; फॉलो करा 'हे' उपाय

Skin Care Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा