Home Exercises: पावसामुळे वर्कआउट थांबवू नका; 'हे' घरगुती एक्सरसाइज देतील रनिंगइतकाच परिणाम

Sameer Amunekar

जंपिंग जॅक्स

संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. हृदयाचे आरोग्य सुधारते आणि कॅलरी बर्न होण्यास मदत होते.

Home Exercises | Dainik Gomantak

हाय नीज

जागेवर धावत असल्यासारखा हा व्यायाम आहे. स्टॅमिना वाढवण्यासाठी आणि फॅट बर्न करण्यासाठी उपयुक्त.

Home Exercises | Dainik Gomantak

माउंटन क्लाइंबर्स

कोर, हात आणि पाय यांचा एकाच वेळी व्यायाम होतो. रनिंगप्रमाणेच कार्डिओ फायदे मिळतात.

Home Exercises | Dainik Gomantak

बर्पीज

संपूर्ण शरीरासाठी प्रभावी व्यायाम. हृदयाचे ठोके वाढवून कॅलरी वेगाने बर्न करण्यास मदत करतो.

Home Exercises | Dainik Gomantak

स्क्वॅट्स

पाय आणि कंबरेचे स्नायू मजबूत होतात. शरीराची ताकद आणि संतुलन सुधारते.

Home Exercises | Dainik Gomantak

स्किपिंग

घरात कमी जागेत करता येणारा उत्तम कार्डिओ व्यायाम. रनिंगइतकाच कॅलरी बर्न करण्यास मदत करू शकतो.

Home Exercises | Dainik Gomantak

प्लँक टू शोल्डर टॅप्स

कोर मजबूत करण्यासाठी आणि शरीराची स्थिरता वाढवण्यासाठी प्रभावी व्यायाम. फिटनेस टिकवून ठेवण्यास मदत करतो.

Home Exercises | Dainik Gomantak

पावसाळ्यात केस दिसतील अधिक सुंदर आणि दाट; फॉलो करा 'हे' उपाय

Monsoon Hair Care Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा