Konkan Hill Station: कोकणचं सौंदर्य! डोंगररांगा, धुक्याची चादर आणि मनाला शांतता देणारं हे हिल स्टेशन माहितीय का?

Sameer Amunekar

धुक्याची पांघरूण घेतलेली डोंगररांग

आंबोलीत पांढरं शुभ्र धुकं संपूर्ण डोंगरांना कवेत घेतं. सकाळी-संध्याकाळी दिसणारा हा नजारा मनाला प्रसन्न करतो.

Konkan Amboli Hill Station | Dainik Gomantak

डोंगररांग

आंबोलीत पांढरं शुभ्र धुकं संपूर्ण डोंगरांना कवेत घेतं. सकाळी-संध्याकाळी दिसणारा हा नजारा मनाला प्रसन्न करतो.

Konkan Amboli Hill Station | Dainik Gomantak

आंबोली घाटाचा थरारक प्रवास

वळणावळणाचे रस्ते, खोल दऱ्या आणि हिरवाईने नटलेला घाट हा ड्राइव्हसाठी खास अनुभव देतो.

Konkan Amboli Hill Station | Dainik Gomantak

धबधब्यांची जादू

पावसाळ्यात येथे असंख्य छोटे-मोठे धबधबे प्रवाहित होतात. आंबोली धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो.

Konkan Amboli Hill Station | Dainik Gomantak

सनराईज आणि सनसेट पॉईंट

सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी ढगांमधून डोकावणारा सूर्य मन मोहून टाकतो. फोटोग्राफीसाठी उत्तम ठिकाण.

Konkan Amboli Hill Station | Dainik Gomantak

जैवविविधतेचा खजिना

आंबोली परिसरात दुर्मिळ वनस्पती, फुलपाखरे आणि विविध प्रजातींचे प्राणी आढळतात. निसर्गप्रेमींसाठी हे खरे नंदनवन आहे.

Konkan Amboli Hill Station | Dainik Gomantak

बीचवर फिरायला गेलात तर घरी चुकूनही आणू नका 'या' गोष्टी

Konkan Tourism | Dainik Gomantak
येथे क्लिक करा