Sameer Amunekar
कोकणातील शिरोडी बीचला ‘Little Russia’ असंही म्हटलं जातं. येथे मोठ्या संख्येने रशियन पर्यटक फिरायला असतात, त्यामुळे वेगळीच आंतरराष्ट्रीय vibe अनुभवायला मिळते.
शिरोडा बीच शांत आणि स्वच्छ आहे. कुटुंबासोबत किंवा रिलॅक्स ट्रिपसाठी हा परफेक्ट पर्याय.
बीचवरील सूर्यास्त खूपच मनमोहक असतो. संध्याकाळी समुद्रकिनारी बसून सूर्य मावळताना पाहणं म्हणजे अविस्मरणीय क्षण.
येथे बीच जवळ अनेक हाॅटेल्स आहेत. येथे तुम्हाला सी फुडचा आनंद घेता येतो.
शिरोडा बीच समुद्रस्नान करण्यासाठी प्रसिध्द आहे. या बीचवर कोकणातली तसंच विदेशातील लोक मोठ्या प्रमाणात आंघोळीसाठी येतात.
येथे बजेट गेस्ट हाऊस बीच रिसॉर्ट्स होमस्टेसाठी सर्व प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे प्रत्येक बजेटला साजेसं स्टे सहज मिळतं.
फॅमिली ट्रीपसाठी शिरोडा बीच परफेक्ट ठिकाण आहे.