Konkan Tourism: डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य! थंड वाऱ्यात, डोंगरांच्या कुशीत... सावंतवाडीचं 'मोती तलाव' आहे स्वर्गापेक्षा सुंदर

Sameer Amunekar

निसर्गरम्य वातावरण 

डोंगरांच्या कुशीत वसलेला सावंतवाडीतील मोती तलाव हिरवाईने वेढलेला असून मनाला शांतता देणारा आहे.

Konkan Tourism | Dainik Gomantak

थंड आणि आल्हाददायक वारा 

तलावाच्या काठावर सतत गार वारा वाहत असल्यामुळे हवामान नेहमीच सुखद असते.

Konkan Tourism | Dainik Gomantak

शांत व रोमँटिक वातावरण 

जोडप्यांसाठी खासगी आणि शांत वेळ घालवण्यास हे ठिकाण उत्तम आहे.

Konkan Tourism | Dainik Gomantak

सूर्योदय आणि सूर्यास्ताचे सुंदर दृश्य

तलावावर पडणाऱ्या सूर्यकिरणांमुळे रोमँटिक आणि मनमोहक वातावरण तयार होते.

Konkan Tourism | Dainik Gomantak

फोटोग्राफीसाठी बेस्ट ठिकाण 

तलाव, राजवाडा आणि निसर्ग असा परफेक्ट बॅकग्राऊंड मिळतो.

Konkan Tourism | Dainik Gomantak

बोटिंगचा आनंद 

तलावात बोटिंगची सुविधा असल्यामुळे जोडप्यांसाठी खास रोमँटिक अनुभव मिळतो.

Konkan Tourism | Dainik Gomantak

पर्यटकांची गर्दी 

कोकणातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून येथे देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात.

Konkan Tourism | Dainik Gomantak

'बर्च बाय रोमियो लेन'क्लबची खासियत काय?

Goa Nightclub Fire | Dainik Gomantak
येथे क्लिक करा