Sameer Amunekar
स्वच्छ, निळाशार पाणी आणि शांत वातावरणामुळे कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम ठिकाण.
स्वयंभू गणपतीचे हे प्रसिद्ध मंदिर श्रद्धा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे.
अरबी समुद्र आणि जयगड खाडीचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी हा ऐतिहासिक किल्ला नक्की भेट द्या.
लांब पसरलेला, शांत आणि स्वच्छ बीच; रिलॅक्सिंग ट्रिपसाठी परफेक्ट.
रत्नागिरी शहराचं सुंदर दृश्य, थंड हवा आणि फोटोग्राफीसाठी उत्तम ठिकाण.
समुद्र, देवस्थान, किल्ले आणि हिरवळ रत्नागिरी म्हणजे एकाच प्रवासात सर्व काही.