Sameer Amunekar
मुलांची चूक समजून घ्या. शांतपणे बोलल्यास ते ऐकतात आणि बदल करतात.
दररोज एकाच वेळी अभ्यासाची सवय लागल्यास लक्ष केंद्रित राहते.
पूर्ण धडा एकदम न देता छोटे-छोटे टास्क द्या. यश मिळालं की आत्मविश्वास वाढतो.
इतर मुलांशी तुलना केल्यास मुलं खचतात. त्यांच्या प्रगतीवर लक्ष द्या.
छोट्या यशासाठीही कौतुक करा. प्रोत्साहनामुळे अभ्यासाची गोडी लागते.
अभ्यासाच्या वेळेत स्क्रीन टाइम कमी ठेवल्यास लक्ष विचलित होत नाही.
तुम्ही वाचन, शिस्त आणि शांतपणा पाळलात तर मुलं आपोआप तेच शिकतात.