Konkan Tourism: कोकणची स्वर्गभूमी! 'निवती' बीच रिलॅक्स टाइम, किल्ले सफर आणि परफेक्ट फोटोग्राफी स्पॉट

Sameer Amunekar

शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा

कोकणातील सर्वात सुंदर आणि कमी गर्दीचा निवती बीच, शांत वातावरण आणि निसर्गाची जादू अनुभवण्यासाठी उत्तम.

Konkan Tourism | Dainik Gomantak

मित्रांसोबत रिलॅक्स टाइम

लांब पसरलेल्या वाळूत बसून गप्पा, चहा आणि थंड समुद्रवार्‍याचा अनुभव. फ्रेंड्ससोबतची परफेक्ट ट्रिप.

Konkan Tourism | Dainik Gomantak

निवती किल्ल्याची सफर

समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या निवती किल्ल्याचा छोटासा ट्रेक रोमांचक आणि फोटोंसाठी सुपर स्पॉट.

Konkan Tourism | Dainik Gomantak

ट्रेक + बीच मजा

किल्ल्याच्या चढाईनंतर थेट बीचवर उतरा—ट्रेकिंगचा थ्रिल आणि समुद्राचा आनंद एकाच ठिकाणी!

Konkan Tourism | Dainik Gomantak

फोटोग्राफीसाठी परफेक्ट लोकेशन

निळं समुद्र, हिरवीगार टेकड्या आणि ऐतिहासिक किल्ला—इंस्टाग्रामसाठी स्वप्नवत फोटो मिळण्याची हमी.

Konkan Tourism | Dainik Gomantak

सूर्योदय-सूर्यास्त पाहण्यासाठी बेस्ट

शांत लाटा आणि आकाशात बदलणारे रंग निवतीचा सूर्यास्त मन मोहून टाकणारा.

Konkan Tourism | Dainik Gomantak

रोमांच आणि शांतता एकाच ठिकाणी

साहस, सुकून, बीच लाईफ आणि ट्रेक—मित्रांसोबत ऊर्जा भरलेला आणि लक्षात राहणारा अनुभव.

Konkan Tourism | Dainik Gomantak

थंडीतही फुलेल तुमची बाग!

Winter Plant Care | Dainik Gomantak
येथे क्लिक करा