Konkan Tourism: तुम्ही कधी 'शिंपल्यांच्या बेटा'वर गेलाय का? कोकणच्या सौंदर्यातील एक लपलेलं रत्न!

Sameer Amunekar

बोटीनेच प्रवास 

कोकणातलं शिंपल्यांचं बेट गाठण्यासाठी बोटीतूनच जावं लागतं.

Konkan Tourism | Dainik Gomantak

शिंपल्यांची नैसर्गिक संपदा 

या बेटावर मोठ्या प्रमाणात शिंपले पाहायला मिळतात, त्यामुळे बेटाला ‘शिंपल्यांचं बेट’ असं नाव पडलं आहे.

Konkan Tourism | Dainik Gomantak

मालवणजवळील लोकेशन 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात सर्जेकोट नावाच्या गावात हे बेट आहे.

Konkan Tourism | Dainik Gomantak

निसर्गसौंदर्याने नटलेलं बेट

स्वच्छ पाणी, शांत वातावरण आणि समुद्राचा खारट वारा मनाला प्रसन्न करतो.

Konkan Tourism | Dainik Gomantak

फोटोग्राफीसाठी उत्तम ठिकाण 

निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफी करणाऱ्यांसाठी हे बेट एक परफेक्ट स्पॉट आहे.

Konkan Tourism | Dainik Gomantak

कमी गर्दी, जास्त शांतता 

अजूनही फारसं प्रसिद्ध नसल्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी कमी असते.

Konkan Tourism | Dainik Gomantak

वनडे ट्रिपसाठी बेस्ट

मालवण परिसरात फिरायला आले असाल, तर शिंपल्यांचं बेट ही एक हटके आणि शांत सहल ठरू शकते.

Konkan Tourism | Dainik Gomantak

केस धुतल्यावर विंचरताना गळतात? 'या' टिप्स वापरून बघा

Hair Care Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा