Sameer Amunekar
कोकणातील शिरशिंगे गाव चारही बाजूंनी हिरव्यागार झाडांनी वेढलेलं असून निसर्गप्रेमींसाठी स्वर्गासारखं आहे.
हिवाळ्यात सकाळ-संध्याकाळ दाट धुकं पडतं, ज्यामुळे संपूर्ण परिसर अधिकच रमणीय दिसतो.
शहरांच्या गोंगाटापासून दूर शांत, थंड वातावरण अनुभवायला मिळतं.
छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव असलेला हा गड गावाजवळच आहे.
साहसी पर्यटक आणि ट्रेकर्ससाठी गडावर जाण्याचा प्रवास खास अनुभव देतो.
इतिहास, निसर्ग आणि शांतता यांचा संगम असल्यामुळे येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात.
हिरवळ, धुकं आणि थंडी यामुळे शिरशिंग गाव हिवाळ्यात पाहायलाच हवं असं ठिकाण ठरतं.