Sameer Amunekar
हिरव्या मिरचीत असलेलं कॅप्सेसिन शरीरातील मेटाबॉलिझम वाढवून कॅलरी बर्न करण्यात मदत करतं.
योग्य प्रमाणात हिरवी मिरची खाल्ल्याने पचनरस स्राव वाढतो आणि अन्न पचायला मदत होते.
हिरव्या मिरचीत व्हिटॅमिन C भरपूर असतं, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
भूक कमी होण्यास मदत होत असल्याने वजन कमी किंवा नियंत्रणात ठेवायला सहाय्य मिळते.
रक्ताभिसरण सुधारते, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.
अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा तेजस्वी राहते आणि केसांच्या मुळांना बळकटी मिळते.
हिरवी मिरची खाल्ल्याने एंडॉर्फिन हार्मोन स्राव होतो, त्यामुळे तणाव कमी होऊन मन प्रसन्न राहतं.