Gym Tips: जिम जॉईन करताय? थांबा! 'या' गोष्टी माहीत नसतील तर होऊ शकतं मोठं नुकसान

Sameer Amunekar

डॉक्टरांचा सल्ला

बीपी, डायबिटीस, हार्ट किंवा जुनी दुखापत असेल तर आधी तपासणी गरजेची.

Gym Tips | Dainik Gomantak

वॉर्म-अप आणि कूल-डाऊन

थेट वजन उचलल्यास स्नायू ताण, दुखापत आणि वेदना वाढू शकतात.

Gym Tips | Dainik Gomantak

सुरूवातीला हेवी वर्कआउट नको

हळूहळू सुरुवात करा. जास्त वजन = जास्त फायदा, हा मोठा गैरसमज आहे.

Gym Tips | Dainik Gomantak

योग्य ट्रेनर

चुकीची पोस्चर व फॉर्म दीर्घकाळात कंबर, मान आणि गुडघ्यांना इजा करू शकते.

Gym Tips | Dainik Gomantak

डाएट

जंक फूड खात जिम केल्यास वजन घटण्याऐवजी वाढू शकतं.

Gym Tips | Dainik Gomantak

प्रोटीन सप्लिमेंट्स

गरज नसताना सप्लिमेंट्स घेतल्यास किडनी व पचनावर परिणाम होऊ शकतो.

Gym Tips | Dainik Gomantak

पुरेशी झोप आणि रेस्ट गरजेचा

रोज जिम करणं फिटनेस नाही; शरीराला रिकव्हरीसाठी वेळ द्यायलाच हवा.

Gym Tips | Dainik Gomantak

घाम फुटला तरी मेकअप हटणार नाही! 'या' सोप्या टिप्स वापरा

Makeup Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा