Konkan Tourism: स्वर्गापेक्षा सुंदर! रशियन पर्यटकांना भुरळ पाडणारा कोकणातील 'शिरोडा' बीच

Sameer Amunekar

शांतता

गर्दीपासून दूर, विस्तीर्ण शांत किनारा आणि निसर्गाच्या सान्निध्यात निवांत वेळ घालवण्यासाठी शिरोडा सर्वोत्तम ठिकाण आहे.

Konkan Tourism | Dainik Gomantak

रशियन पर्यटकांचा आवडता बीच

गेल्या काही वर्षांत शिरोडा हा रशियन पर्यटकांचा सर्वात पसंतीचा ‘लाँग-स्टे’ डेस्टिनेशन बनला आहे.

Konkan Tourism | Dainik Gomantak

स्वच्छ, सुवर्णरंगी वाळू

बीचची स्वच्छता, सुवर्ण वाळू आणि फेसाळणाऱ्या निळ्या लाटा फोटोग्राफीसाठी परफेक्ट वातावरण तयार करतात.

Konkan Tourism | Dainik Gomantak

वॉटर स्पोर्ट्स

जेट-स्की, कायकिंग, पॅरासेलिंग, बनाना राइड आणि बीच कॅम्पिंगसारखे अनेक उपक्रम पर्यटकांना आकर्षित करतात.

Konkan Tourism | Dainik Gomantak

स्थानिक कोकणी संस्कृतीचा अनुभव

कोकणातील समुदायाचे जीवन, स्थानिक खाद्यपदार्थ आणि पारंपरिक सण यांचा आनंद येथे घेता येतो.

Konkan Tourism | Dainik Gomantak

होम-स्टे आणि रिसॉर्ट्स

बीचसमोरील सुंदर हट्स, होम-स्टे आणि रिसॉर्ट्स विशेषतः विदेशी पर्यटकांमध्ये लोकप्रिय.

Konkan Tourism | Dainik Gomantak

स्वच्छ बीच

बीच स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त ठेवला जातो, यामुळे शिरोडा पर्यावरणपूरक पर्यटनाचे उत्तम उदाहरण आहे.

Konkan Tourism | Dainik Gomantak

रत्नागिरीतील 'हा' बीच Sunrise-Sunset पाहण्यासाठी परफेक्ट स्पॉट

Konkan Travel | Dainik Gomantak
येथे क्लिक करा