Sameer Amunekar
शुभ्र वाळू, निळेशार पाणी आणि समुद्रकिनाऱ्यावरच असलेलं श्री गणपतीचं मंदिर. कोकणातील सर्वाधिक लोकप्रिय बीच.
पारदर्शक पाणी, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आणि विविध वॉटर स्पोर्ट्ससाठी महाराष्ट्रातील सर्वात बेस्ट ठिकाण.
गर्दीपासून दूर, शांत, स्वच्छ आणि लांब किनारा—फॅमिली ट्रिप व फोटोग्राफीसाठी बेस्ट स्पॉट.
ऑलिव्ह रिडले कासवांसाठी प्रसिद्ध. दरवर्षी होणारा टर्टल फेस्टिव्हल पर्यटकांना विशेष आकर्षित करतो.
हिरवळ आणि शांत निसर्गाने वेढलेला बीच. निवती रॉक आणि निवती फोर्ट जवळ असल्याने पर्यटनाला वेगळं सौंदर्य लाभतं.
लांब आणि अतिशय स्वच्छ किनारा. प्रदूषणमुक्त वातावरणामुळे रिलॅक्सेशनसाठी उत्तम ठिकाण.
शांत किनारा, सुंदर सूर्यास्त आणि समुद्रकिनारी उपलब्ध असलेल्या वॉटर ॲक्टिव्हिटीजमुळे पर्यटकांचे आवडते ठिकाण.