Sameer Amunekar
कोकण… नाव ऐकताना डोळ्यासमोर तितक्याच सुंदर समुद्रकिनाऱ्यांचे दृश्य येते.
कोकणातील किनाऱ्यांवर सूर्यास्त पाहणे म्हणजे एक अनोखी अनुभवाची सुरुवात असते. असाच एक कोकणातला किनारा म्हणजे निवती बीच.
या समुद्राच्या लाटांवर सूर्याचा प्रतिबिंब चमकत असताना, हातात हात धरून चालणे, गप्पा मारणे, किंवा फक्त समुद्राचा आवाज ऐकणे हा अनुभव शब्दात मांडता येणार नाही.
कोकणात गर्दी कमी असलेले किनारे जास्त रोमँटिक ठरतात.
किनाऱ्यावर केवळ बसून सूर्यास्त बघणेच नव्हे, तर रोमँटिक अॅक्टिव्हिटीज अनुभवणे मजेदार ठरते.
कोकणच्या किनाऱ्यांवर स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेणे अत्यंत सुखद ठरते.
ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ कोकणच्या किनाऱ्यांना भेट देण्यासाठी सर्वोत्तम आहे.