Sameer Amunekar
निळेशार स्वच्छ पाणी, पांढरी वाळू आणि सनसेट. लँडस्केप व सी-स्केप फोटोग्राफीसाठी परफेक्ट.
धुके, हिरवाई आणि कोसळणारे धबधबे पाहायला मिळतात. मॉन्सून फोटोग्राफीसाठी हॉटस्पॉट.
समुद्र, डोंगर आणि मंदिराचा सुंदर संगमाचं दूश्य पाहायला मिळतं. ड्रोन व वाइड-अँगल शॉट्ससाठी अप्रतिम.
खडकाळ किनारा, लाटा आणि नैसर्गिक टेक्सचर्स. क्रिएटिव्ह फ्रेम्ससाठी उत्तम.
हापूस आंबे, मातीची घरं, ग्रामीण जीवन पाहायला मिळतं. लाइफस्टाइल व कल्चर फोटोग्राफीसाठी बेस्ट.
सावंतवाडी येथील मोती तलाव प्रसिध्द आहे. तसंच नरेंद्र डोंगर देखील फोटोग्राफीसाठी प्रसिध्द आहे.