Sameer Amunekar
शिवरायांच्या अद्वितीय समुद्र किल्ल्याचा इतिहास, मजबूत तटबंदी आणि समुद्री वारसा अनुभवायला मिळतो.
स्वच्छ पांढरी वाळू, निळेशार पाणी आणि स्कूबा डायविंग, स्नॉर्कलिंगसाठी महाराष्ट्रातील बेस्ट स्पॉट.
समुद्र, नदी आणि बॅकवॉटर यांचे सुंदर संगम; बटरफ्लाय आयलंडसाठी बोटिंगची सोय.
समुद्राच्या लाटांवर आपटणाऱ्या खडकांचे अप्रतिम निसर्गरम्य दृश्य; संध्याकाळी सूर्यास्तासाठी हिट लोकेशन.
जेटस्की, बनाना राईड, पॅरासेलिंगसह अॅडव्हेंचर स्पोर्ट्सचा धडाकेबाज अनुभव.
गर्द नारळीच्या बागांमधील शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य किनारा; रिलॅक्स आणि फोटोजेनिक स्पॉट.
१६व्या शतकातील ऐतिहासिक तळं; हिरवाईने वेढलेले शांत आणि सुंदर नैसर्गिक ठिकाण.
पर्यटकांच्या तुलनेने कमी गर्दीचे, शांत, स्वच्छ आणि अप्रतिम निसर्गसौंदर्य असलेले लोकेशन.