एका नजरेत दोन समुद्रकिनारे! कोकणातील या 'मॅजिकल पॉईंट' बद्दल तुम्हाला माहितीये का?

Sameer Amunekar

दोन बीचचा अनोखा अनुभव

आरे आणि वारे असे दोन सुंदर समुद्रकिनारे एका डोंगररांगेने विभागलेले आहेत. एका ठिकाणी उभं राहून दोन समुद्रकिनारे पाहण्याचा अनुभव फारच दुर्मीळ आहे.

Are Ware Beach Ratnagiri Konkan | Dainik Gomantak

मालदीवसारखं निळेशार पाणी

स्वच्छ, पारदर्शक समुद्र आणि पांढुरकी वाळू पाहिली की खरंच मालदीव आठवतो. फोटो काढायला हे ठिकाण परफेक्ट आहे.

Are Ware Beach Ratnagiri Konkan | Dainik Gomantak

निसर्गाच्या कुशीत शांतता

इथे गर्दी कमी असल्यामुळे शांत, प्रदूषणमुक्त वातावरण मिळतं. शहराच्या गोंगाटापासून दूर रिलॅक्स व्हायला उत्तम जागा.

Are Ware Beach Ratnagiri Konkan | Dainik Gomantak

सनसेटचा जादुई नजारा 

आरेवारे बीचवरील सूर्यास्त म्हणजे डोळ्यांचं पारणं. आकाशात पसरलेले केशरी-गुलाबी रंग मन शांत करून टाकतात.

Are Ware Beach Ratnagiri Konkan | Dainik Gomantak

फोटोग्राफीसाठी स्वर्ग 

डोंगर, समुद्र, नारळाची झाडं आणि निळं आकाश प्रत्येक फ्रेम इन्स्टाग्राम-रेडी वाटते.

Are Ware Beach Ratnagiri Konkan | Dainik Gomantak

स्वच्छता आणि नैसर्गिक सौंदर्य

अजूनही फारसा व्यावसायिक स्पर्श न झाल्यामुळे बीच स्वच्छ आणि नैसर्गिक स्वरूपात जपलेला आहे.

Are Ware Beach Ratnagiri Konkan | Dainik Gomantak

वीकेंड ट्रिपसाठी बेस्ट

रत्नागिरी शहराजवळ असल्याने एक दिवस किंवा वीकेंड ट्रिपसाठी आरेवारे बीच परफेक्ट ठिकाण ठरतो.

Are Ware Beach Ratnagiri Konkan | Dainik Gomantak

केमिकल्सला करा 'बाय-बाय', 'या' नैसर्गिक पदार्थांनी चेहरा उजळवा

Glowing Skin | Dainik Gomantak
येथे क्लिक करा