Sameer Panditrao
कोकणात अनेक सुंदर गावे वसलेली आहेत.
मालवण वेंगुर्ला रस्त्यावर कुडाळ तालुक्यात एक सुंदर गाव आहे.
ते गाव म्हणजे मुणगी होय.
मुणगी गाव खूप स्वच्छ आहे.
छोटी पण स्वर्गीय वाटावी अशी नदी येथून वाहते.
इथे गेल्यावर केरळ, मुन्नार या ठिकाणांचा विसर पडतो.
मुणगी गाव कुडाळपासून ३० मिनिटे अंतरावर आहे.