Kolhapur Football History: इतिहास 'कोल्हापूर'च्या फुटबॉलचा: फिफा वर्ल्डकपच्याही आधीपासून ज्या शहराने जपली खेळाची अखंड परंपरा

Sameer Amunekar

फुटबॉलचा शतकभराचा इतिहास

कोल्हापूरमधील पहिला फुटबॉल क्लब ‘जमदार फुटबॉल क्लब’ 1930 च्या पहिल्या फिफा वर्ल्डकपपूर्वीच स्थापन झाला होता.

Kolhapur Football History | Dainik Gomantak

राजघराण्याचा मोठा पाठिंबा

छत्रपती राजाराम महाराज यांच्या आश्रयाखाली 1940 मध्ये Kolhapur Sports Association ची स्थापना झाली आणि फुटबॉलला नवी दिशा मिळाली. 

Kolhapur Football History | Dainik Gomantak

कुस्तीसोबत फुटबॉलही लोकप्रिय

कोल्हापूरला कुस्तीची नगरी म्हटले जाते, पण येथे फुटबॉललाही तितकाच मान आहे. शहरातील अनेक पिढ्या या खेळाशी जोडलेल्या आहेत.

Kolhapur Football History | Dainik Gomantak

तालीम मंडळांची फुटबॉल परंपरा

शिवाजी तरुण मंडळ, दिलबहार तालीम मंडळ आणि इतर तालीम संस्थांनी फुटबॉल संस्कृती जिवंत ठेवली आहे. या क्लब्सचा इतिहास अनेक दशकांचा आहे.

Kolhapur Football History | Dainik Gomantak

पोलंडशी खास फुटबॉल नाते

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलिश नागरिक आणि स्थानिक खेळाडूंच्या संपर्कातून कोल्हापूरच्या फुटबॉलला तांत्रिक धार मिळाली.

Kolhapur Football History | Dainik Gomantak

वर्ल्डकप आला की शहर रंगते

मेसी, रोनाल्डो आणि नेयमार यांच्या कटआउट्स, झेंडे आणि जर्सीने संपूर्ण शहर सजते. फुटबॉलप्रेमी रात्री उशिरापर्यंत सामने पाहतात.

Kolhapur Football History | Dainik Gomantak

आजही कायम फुटबॉलचा जल्लोष

कोल्हापूर फुटबॉल लीगमध्ये हजारो प्रेक्षक उपस्थित राहतात. 2026 फिफा वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवरही शहरात फुटबॉलचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

Kolhapur Football History | Dainik Gomantak

डासांचा उपद्रव वाढलाय? 'या' घरगुती उपायांनी करा कायमची सुटका!

Mosquito Prevention Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा