Sameer Panditrao
आपण फिरण्यासाठी नेहमी वेगळ्या जागा शोधात असतो.
याबाबत कोकण आपले कायमच खास ठिकाण राहिले आहे.
आज आपण एका नवीन जागेची माहिती घेऊ.
कोकणातील वेंगुर्ला हे प्रसिद्ध शहर आपल्याला माहिती आहे.
तिथला समुद्रकिनारा आता खूप विकासकामे करून सुंदर केला आहे.
लाईटहाऊस सोबत इथे मस्त पूल केला आहे. जिथून तुम्ही समुद्राचा आनंद घेऊ शकता.
इथून सागरेश्वर, रेडी हे किनारे जवळच आहेत.