निसर्गाच्या मिठीत विसावलेला, सोनेरी वाळूने सजलेला; कोकणातील शांत आणि स्वच्छ किनारा

Sameer Panditrao

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक अद्भुत किनारे आहेत.

Konkan Tourism | Dainik Gomantak

तांबळडेग

तांबळडेग हा कोकणातील एक असाच लपलेला खजिना आहे.

Konkan Tourism | Dainik Gomantak

देवगड

हा किनारा देवगड तालुक्यात येतो.

Konkan Tourism | Dainik Gomantak

शांतता

हा किनारा आणि परिसर कमालीचा शांत आहे.

Konkan Tourism | Dainik Gomantak

कुटुंब

सहपरिवार पर्यटनाला जाण्यासाठी हा एक मस्त ऑप्शन आहे.

Konkan Tourism | Dainik Gomantak

राहण्याची व्यवस्था

इथे हॉटेल्स, रिसॉर्ट्स मुबलक प्रमाणात आहेत.

Konkan Tourism | Dainik Gomantak

देवगड परिसर

देवगड परिसर इथून जवळ असल्याने तोही तुम्हाला पाहता येऊ शकतो.

Konkan Tourism | Dainik Gomantak

रोमांचक पूल, लाईटहाऊस आणि स्वर्गीय किनारा

Amazing place in Konkan