Mughal Histroy: अमूल्य 'कोहिनूर'चा इतिहास, एका मुघल सम्राटाच्या मूर्खपणाची कहाणी

Sameer Amunekar

मुघल साम्राज्य

१७३९ पर्यंत मुघल साम्राज्य आशियातील सर्वात श्रीमंत साम्राज्य मानले जात असे, ज्यात सध्याचा पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा प्रदेश समाविष्ट होता.

Mughal Histroy | Dainik Gomantak

कोहिनूरचा गूढ इतिहास

जगातील सर्वात प्रसिद्ध हिरा कोहिनूर मोर सिंहासनावर जडलेला होता, ज्यामुळे तो साम्राज्याची प्रतिष्ठा आणि संपत्ती दर्शवायचा.

Mughal Histroy | Dainik Gomantak

सम्राट मोहम्मद शाह रंगीला

सम्राट मोहम्मद शाह रंगीला १७१९ मध्ये फक्त १८ वर्षांच्या वयात दिल्लीच्या सिंहासनावर बसलेले, परंतु राज्य करण्यापेक्षा नाच आणि गाण्याचा आनंद घेत असे.

Mughal Histroy | Dainik Gomantak

सत्तेवर मंत्र्यांचा प्रभाव

शाह रंगीला यांनी सत्तेचे खरे नियंत्रण त्यांच्या मंत्र्यांकडे सोपवले, ज्यामुळे साम्राज्याचे संरक्षण दुर्बल झाले.

Mughal Histroy | Dainik Gomantak

हल्ल्याची योजना

पश्चिमेकडील आक्रमक तुर्क, नादिर शाह, मुघल साम्राज्यावर हल्ल्याची योजना आखत होते.

Mughal Histroy | Dainik Gomantak

दिल्लीचा पराभव

नादिर शाहाने मुघल सैन्याचा पराभव करून दिल्लीवर धाडस केला आणि तिथे भयंकर नरसंहार घडवला.

Mughal Histroy | Dainik Gomantak

हिरा हिसकावून घेतला

या नरसंहारानंतर नादिर शाहाने कोहिनूर हिरा हिसकावून घेतला, ज्यामुळे मुघल साम्राज्याची संपत्ती आणि प्रतिष्ठा मोठ्या प्रमाणात गमावली.

Mughal Histroy | Dainik Gomantak

सर्वात श्रीमंत आणि सुंदर मुघल राजकुमारी, का राहिली अविवाहित?

Mughal Queen | Dainik Gomantak
येथे क्लिक करा