डीफफेक म्हणजे काय? डीपफेक कंटेट कसा ओळखाल?

Akshay Nirmale

जारा पटेल

इन्स्टाग्राम सेलिब्रिटी जारा पटेल हीने डीपफेक टेक्नॉलॉजीद्वारे स्वतःच्या व्हिडिओवर अभिनेत्री रश्मिका मंदाना हीचा चेहरा लावून डीपफेक व्हिडिओ केला. हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावरून बरीच टीकाही झाली.

Jara Patel | google image

डीपफेक म्हणजे काय

तज्ज्ञांच्या मते, एखाद्या खऱ्या व्हिडिओ, फोटोमध्ये किंवा ऑडियोमध्ये दुसऱ्याचा चेहरा, आवाज, हावभाव बसवणे याला डीपफेक

deep fake video | google image

व्हिडिओ वाटतो खरा

डीपफेक व्हिडिओतील हावभाव अगदी खरेखुरे वाटतात. त्यामुळेच सोशल मीडियात अनेक नेटकऱ्यांना हा रश्मिकाचाच व्हिडिओ असल्याचे वाटले.

deep fake video | google image

डीपफेक कसे ओळखायचे?

डीपफेक कंटेट ओळखू येण्यासाठी फेसची पोझिशन पाहावी. कारण डोळे आणि चेहरा यांच्या संगतीमध्ये फरक दिसून येतो.

how to identify deep fake content? | Dainik Gomantak

पापण्यांची उघडझाप

डोळ्यांच्या पापण्यांची उघडझापवरूनही असे व्हिडिओ ओळखता येतात. पापण्यांची उघडझाप होत नसेल तर व्हिडिओ डीपफेक असतो.

how to identify deep fake content? | Dainik Gomantak

डोळे आणि नाक

डोळे आणि नाक यांची संगती चेहऱ्यावर बरोबर लागू होत नसेल. म्हणजेच चेहऱ्यावर नाक वेगळ्या ठिकाणी आणि डोळे वेगळ्या ठिकाणी सरकलेले दिसत असतील तर असा व्हिडिओ डीपफेक असतो.

how to identify deep fake content? | Dainik Gomantak

पोलिस ट्रेस करू शकतात

असा व्हिडिओ करणाऱ्या पोलिस आयपी अॅड्रेसवरून ट्रेस करू शकतात. पीडीतांना १९३० या टोल फ्री कमांकावर कॉल करू शकतात.

how to identify deep fake content? | Dainik Gomantak
Janhavi Kapoor | Dainik Gomantak
आणखी माहितीसाठी...