Dark Circles Remedy : डोळ्यांखालील काळेपणा घालवा चुटकीसरशी; फॉलो करा या गोष्टी

Kavya Powar

काळे डाग येण्याचं कारण म्हणजे सूर्यकिरण. त्यामुळे तुम्ही कधीही घराच्या बाहेर जाणार असाल तेव्हा नियमित SPF चा वापर करा.

Dark Circles Remedy | Dainik Gomantak

उन्हात जाताना नियमित गॉगल्सचा वापर करा.

Dark Circles Remedy | Dainik Gomantak

आजकाल सतत कामाचा आणि इतर गोष्टींचाही तणाव असतो. पण त्याचा तणाव न घेणं हेदेखील तुमच्याच हातात आहे.

Dark Circles Remedy | Dainik Gomantak

नियमितपणे तुमच्या डोळ्यांची काळजी घेत नेहमी डोळ्यांखाली थंड दूध अथवा काकडी ठेवण्याचा वापर करा.

Dark Circles Remedy | Dainik Gomantak

बटाट्याचा रस काळ्या डागांना काढून टाकण्यासाठी मदत करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dark Circles Remedy | Dainik Gomantak