Manish Jadhav
आपल्या देशात तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
वेगवेगळ्या राज्यांमध्ये तांदळाचे वेगवेगळे प्रकार आहेत. या अनेक प्रकारांपैकीच एक लाल तांदूळ हा एक प्रकार आहे.
लाल तांदूळ हा आपल्या शरीराच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने खूपच लाभदायक आहे.
लाल तांदळामध्ये फायबर, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते.
लाल तांदळामध्ये इतर तांदळाच्या जातींपेक्षा मुबलक प्रमाणात प्रथिने असतात.
लाल भात खाल्ल्याने त्वचेला चमक येऊ शकते.