फेस सीरम लावून खरंच फायदा होतो का? जाणून घ्या

Kavya Powar

सिरम्समध्ये त्वचेची निगा राखू शकतील असे अनेक घटक असतात.

Face Serum Benefits | Dainik Gomantak

सिरम हे असे एक द्रव्य आहे जे मलमासारखे वापरल्यास चेहरा उजळतो. त्वचेचे अनेक रोग बरे होतात.

Face Serum Benefits | Dainik Gomantak

काळेपण, सुरकुत्या, पिंपल्स, मोठे डाग, त्वचेचा तेलकटपणा दूर होतो.

Face Serum Benefits | Dainik Gomantak

सिरम्स त्वचेच्या डर्मल थरांच्या आत जातात, जिथे त्वचेला बाह्य तंतूंचा सर्वाधिक धोका असतो.

Face Serum Benefits | Dainik Gomantak

तुम्हाला जर कोणती त्वचेची समस्या असेल तर सिरममुळे ती लगेच दूर होते.

Face Serum Benefits | Dainik Gomantak

सिरम चेहऱ्याला लावताना फक्त दोनच बोटांचा वापर करावा, ज्यामुळे सिरम वाया जाणार नाही.

Face Serum Benefits | Dainik Gomantak

व्हिटामीन सी सिरम, कॉफी इन्फ्युजड सिरमही तुमच्यासाठी उत्तम ठरतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Face Serum Benefits | Dainik Gomantak