डोळ्यांसाठी आंबा गुणकारी का?

Akshata Chhatre

आंबा

फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा हा फक्त चविष्टच नाही तर बहुगुणी देखील आहे.

mango benefits for eyes|fruits for healthy eyes | Dainik Gomantak

व्हिटॅमिन C आणि A

आंब्यात व्हिटॅमिन C आणि A भरपूर प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारक शक्ती बळकट व्हायला मदत मिळते.

mango benefits for eyes|fruits for healthy eyes | Dainik Gomantak

डोळ्यांचं आरोग्य

आंब्यातील व्हिटॅमिन A डोळ्यांचं आरोग्य सुधारायला मदत मिळते. आंब्यामध्ये असलेलं ग्लुटॅमिक एसिड स्मरणशक्ती वाढवायला मदत करते.

mango benefits for eyes|fruits for healthy eyes | Dainik Gomantak

अँटीऑक्सिडंट्स

आंब्यात असलेल्या फायबर्समुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि पचनसंस्था चांगली राहते. आंब्यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला तजेलदार आणि निरोगी ठेवतात.

Dainik Gomantak

पोटॅशियम आणि मॅग्नेशियम

आंब्यात असलेलं पोटॅशियम आणि मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवतात आणि हृदयाचं आरोग्य सुधारायला मदत मळते.

mango benefits for eyes|fruits for healthy eyes | Dainik Gomantak

साखरेचे प्रमाण

जास्त प्रमाणात आंबा खाल्ल्यास साखरेचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे प्रमाणात खा आणि फायदे मिळवा!

mango benefits for eyes|fruits for healthy eyes | Dainik Gomantak
उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल?