पांढऱ्या जास्वंदाचे आरोग्यदायी फायदे

Puja Bonkile

पांढऱ्या जास्वदांमध्ये अनेक औषधीयुक्त गुणधर्म असतात.

White Hibiscus | Dainik Gomantak

जास्वंदामध्ये असलेले घटक केसांना चमकदार बनवते

White Hibiscus | Dainik Gomantak

केसांची वाढ होण्यास जास्वंदाचे फुल मदत करते.

Hair Growth Tips | Dainik Gomantak

जास्वंदामध्ये असलेले जीवनसत्वे पांढऱ्या केसांची समस्या कमी करते.

white hair | Dainik Gomantak

केसांमध्ये कोड्याची समस्या असेल तर जास्वंदाच्या फुलांचा वापर करावा.

hair dandruff | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खातांना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा